मोहपा येथे बॅरि. शेषराव वानखेडे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न
♦ सुदृढ आरोग्यासाठी नियमित योग साधना आवश्यक : डॉ. कोल्हे का टा वृत्तसेवा I संजय गणोरकर मोहपा : आज दिनांक 21 जून 2025 ला राष्ट्रीय सेवा योजना व शारीरिक शिक्षण विभाग अंतर्गत महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही .कोल्हे, होते तर अंतर्गत गुणवत्ता हमीकक्षाचे समन्वयक डॉ….