Executive Assistant (BMC) : बृहन्मुंबई महानगरपालिकेत कु. शिवानी अतकर हिची कार्यकारी सहाय्यक पदावर निवड
महाराष्ट्र नाभिक महामंडळाने केला शिवानीचा सत्कार नागपूर : कु. शिवानी दशरथ अतकर हिची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कार्यकारी सहाय्यक या पदावर नुकतीच नियुक्ती झाली आहे. डिसेंबर 2024 मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत कु. शिवानीने यशस्वी कामगिरी आहे. शिवानी हिने आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत बी.एससी. (कंप्यूटर…