महाराष्ट्र नाभिक महामंडळ, नागपूर जिल्हा कार्यकारणीचा विस्तार सोहळा संपन्न
महाराष्ट्र नाभिक महामंडळाची नागपूर जिल्हा नविन कार्यकारीणी कार्यान्वित नागपूर: महाराष्ट्र नाभिक महामंडळ, नागपूर जिल्हा कार्यकारणीचा विस्तार सोहळा आज सोमवारला संत नगाजी महाराज सांस्कृतिक सभागृह (मठ) येथे संपन्न झाला. जिल्हाध्यक्ष राजेंद्र फुलबांधे यांच्या उपस्थितीत तसेच प्रदेश कार्याध्यक्ष श्यामभाऊ आस्करकर, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र इंगळे, महिला विदर्भ अध्यक्षा मालतीताई अमृतकर, विदर्भ महिला कार्याध्यक्ष चेतनाताई मिरासे, माजी महिला जिल्हा…