मोहप्याच्या न्यू इंग्लिश हायस्कूलची दहावीच्या निकालात गगनभरारी
का टा वृत्तसेवा : संजय गणोरकर कळमेश्वर : मोहपा एज्युकेशन सोसायटी मोहपा या संस्थेच्या न्यू इंग्लिश हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी यावर्षी सुद्धा आपली शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवत इयत्ता दहावीच्या निकालात अव्वल ठरली आहे. छायाचित्र:भुषण सवाईकर शाळेचा एकूण निकाल 94.08 टक्के लागला. शाळेतून रोहन बबन पाटील 95.80 टक्के गुण मिळवून प्रथम, कु श्रावणी श्रीकांत डांगोरे 94.40 टक्के…