महात्मा बसवेश्वरांचा जयंती कार्यक्रम संपन्न
‘संत-महापुरूषांचे विचार डोक्यात घ्या, डोक्यावर नाही’ : ज्ञानेश्वर रक्षक काटा वृत्तसेवा : संजय गणोरकर नागपूर : नागपूर येथे महात्मा बसवेश्वरांचा जयंती कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्याचे गाढे अभ्यासक ज्ञानेश्वर रक्षक यांना प्रमुख वक्ता म्हणून निमंत्रीत करण्यात आले होते. त्यांनी आपले विचार व्यक्त करतांना, महात्मा बसवेश्वरांनी 12 व्या शतकात अस्पृश्यता निवारण्यासाठी मिश्र विवाह,…