एसबीएल नागपूर स्फोटप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करा : विजय वडेट्टीवार
एसबीएल नागपूर स्फोटप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करा; सरकारवर विजय वडेट्टीवारांची टीका नागपूर | प्रतिनिधी : नागपूरजवळील स्फोटके निर्मिती कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटानंतर काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका करत या प्रकरणात सदोष मनुष्यवधाऐवजी थेट खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. वारंवार घडणाऱ्या अशा दुर्घटनांमुळे कामगारांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे…