एसबीएल एनर्जी कंपनी पुन्हा सुरू करा
“रोजीरोटीचा प्रश्न निकाली काढा; एसबीएल एनर्जीज कंपनी पुन्हा सुरू करा” ३०० हून अधिक कामगारांची आमदार चरणसिंग ठाकूर यांच्याकडे मागणी काटा वृत्तसेवा I गजेंद्र डोंगरे बाजारगाव : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जीज लिमिटेड कंपनीतील स्फोट दुर्घटनेनंतर कंपनीचे उत्पादन बंद असल्याने शेकडो कामगारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कंपनी पुन्हा सुरू करून रोजगाराचा प्रश्न…