“१२वी, NEET की CET?”; विद्यार्थ्यांना परीक्षांच्या फेऱ्यात का भरडता? — सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल
अजित पवारांच्या अपघातावर बोलणार नाही म्हणत सुळे आक्रमक; शिक्षणाचा वाढता खर्च, परीक्षा पद्धती, DJचे नियम आणि कायदा-सुव्यवस्थेवर सरकारला घेरले नागपूर : अजित पवार यांच्या अपघाताच्या विषयावर आजपासून बोलणार नसल्याचे स्पष्ट करत खासदार सुप्रिया सुळे यांनी शिक्षण व्यवस्था, परीक्षा पद्धती, वाढता शैक्षणिक खर्च, कायदा-सुव्यवस्था आणि डीजेच्या नियमांवरून केंद्र व राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. “मुलांनी नेमक्या…