नाना पटोलेंचा केंद्र व राज्य सरकारवर घणाघात; ‘मतचोरी, शेतकरी आत्महत्या आणि उधळपट्टी’वरून जोरदार हल्लाबोल!
यांच्यावर शेतकऱ्यांच्या हत्येचे गुन्हे दाखल करा : नाना पटोलेंचा केंद्र व राज्य सरकारवर घणाघात; ‘मतचोरी, शेतकरी आत्महत्या आणि उधळपट्टी’वरून जोरदार हल्लाबोल! ‘महाराष्ट्रात ४६ लाख मतदारांची अचानक वाढ कशी?’; १२ कोटींच्या आलिशान गाड्या आणि कुंभमेळ्याच्या खर्चावरही उपस्थित केले प्रश्न नवी दिल्ली, प्रतिनिधी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी मतदार याद्यांमधील कथित अनियमितता, शेतकरी आत्महत्या, महागाई…