June 24, 2025 10:25 pm

कळमेश्वरात लोक सेवार्थ ‘ॲम्बुलन्स’ चे लोकार्पण

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने ‘ॲम्बुलन्स’ चे लोकार्पण

कळमेश्वर : आज दिनांक 6 जून 2025 शिवराज्याभिषेक दिनी सायंकाळी पाच वाजता तळयाची पाळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या साक्षीने लोक सेवार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने ‘ॲम्बुलन्स’ चे लोकार्पण करण्यात आले आहे.


                 या सोहळ्याला पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिक तसेच शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News