प्रेमविवाह केल्याचा राग; मुलीची गोळ्या घालून हत्या, जावई गंभीर जखमी
चोपड्यात रात्री 10 वाजेची घटना, निवृत्त सीआरपीएफ पित्याने केले तीन राउंड फायर का टा वृत्तसेवा जळगाव/ चोपडा : मुलीने प्रियकरासोबत विवाह केला. त्याचा राग बापाच्या मनात होता. मुलगी आणि तिचा पती चोपडा येथे एका हळदीच्या कार्यक्रमासाठी आले असताना बापाने मुलगी आणि जावयावर गोळीबार केला. त्यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर जावयाच्या पाठीतून पोटात गोळी घुसली….