अरे गांजावाल्या, संजा तुला लाज वाटते का? : खा. नरेश म्हस्के (शिंदे गट)
कुठेतरी ओकायचे थांब; पहलगाम हल्ल्यावरून शिंदे गटाच्या नेत्याचा संजय राऊतांवर घणाघात मुंबई : पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी राऊत यांचा उल्लेख एकेरी शब्दांत करत त्यांना वेळ प्रसंग पाहून बोलण्याचा सल्ला…