भयंकर मोठी बातमी : सर्वोच्च न्यायालयात CJI गवई यांच्यावर वकिलाचा हल्ला
भयंकर मोठी बातमी : सर्वोच्च न्यायालयात CJI गवई यांच्यावर वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला “सनातनचा अपमान सहन करणार नाही” : बरळला नवी दिल्ली : आज सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश (CJI) बीआर गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न एका वकिलाने केला, जेव्हा सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ एका प्रकरणाची सुनावणी करत होते. …