ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन
ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांची ‘पिंजरा’तली भूमिका रसिकांच्या मनात अजरामर मुंबई : ‘पिंजरा’ या अजरामर मराठी चित्रपटातून घराघरांत पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि प्रसिद्ध नृत्यांगना संध्या शांताराम यांचे निधन झाले आहे. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. …