कारंजा घाडगे येथील ‘गायत्री वाडकर’ एम फॉर्म मध्ये नागपूर विद्यापीठातून प्रथम
एका सामान्य कुटुंबातील जिद्दी गायत्रीच्या यशाचे सर्वत्र कौतुक का टा वृत्तसेवा I कारंजा ( घा.) प्रयत्न व जिद्द यांची जोड मिळाली तर कठीण परिस्थितीवर मात करून यश खेचून आणता येते हे कारंजा घाडगे येथील कुमारी गायत्री राजू वाडकर हिने ( औषध निर्माण शास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी) एम फॉर्म मध्ये नागपूर विद्यापीठातून प्रथम येऊन सिद्ध केले…