तामिळनाडूमध्ये दलितांविरोधात अन्याय – प्रा. सी. लक्ष्मणन यांची टीका
तामिळनाडूचा दलितविरोधी चेहरा उघड मानवाधिकार पायदळी तुडवले : प्रा. सी. लक्ष्मणन यांचा आरोप नागपूर : तामिळनाडू शैक्षणिकदृष्ट्या प्रगत वाटले तरी वास्तवात दलितविरोधी असून मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याची टीका चेन्नईतील एमआयडीएसचे माजी प्राध्यापक सी. लक्ष्मणन यांनी नागपुरात रिपब्लिकन फेडरेशनच्या चर्चेत केली. त्यांनी सांगितले की, ॲट्रॉसिटीच्या घटनांमध्ये तामिळनाडू देशात दुसऱ्या क्रमांकावर असून, दलितांवर सामाजिक, आर्थिक व प्रशासकीय…