ग्रामिण भारतात वाढणारी वेश्यावृत्ती सामाजिक अपयशाची धोकादायक परिणती
ग्रामिण भागातही वाढतेय वेश्यावृत्तीचं सावट आर्थिक अडचणी, भौतिक मोह आणि सामाजिक अपयश ठरतंय प्रमुख कारण का टा वृत्तसेवा I नागपूर : देशातील प्रमुख महानगरे जसे की मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि नागपूर या ठिकाणी वेश्यावृत्तीचा प्रचलित मुद्दा नेहमीच चर्चेत असतो. मात्र, अलीकडील काळात ही वेश्यावृत्ती फक्त शहरांपुरती मर्यादित न राहता ती ग्रामिण भागातही झपाट्याने पसरत असल्याचे…