OBC नेत्यांचा मराठा आरक्षणाला कडाडून विरोध
उद्यापासून राज्यभरात जनजागृती मोहीम; 15 दिवसांत मुंबईच्या दिशेने कूच करण्याचा इशारा नागपूर : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात रान पेटवले आहे. त्यात आता ओबीसी नेत्यांनीही उद्यापासून राज्यभरात जनजागृती अभियान राबवून 15 दिवसांत मुंबईच्या दिशेने कूच करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी वादाची ठिणगी पडून वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता निर्माण झाली…