SIT च्या सखोल चौकशीची विदर्भ शिक्षक संघाची मागणी
”शालार्थ आयडी महाघोटाळ्यातील कोणताही आरोपी सुटता कामा नये” शिक्षण विभागातील लाचखोरीचा पर्दाफाश, SIT च्या सखोल चौकशीची विदर्भ शिक्षक संघाची मागणी का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे नागपूर : विदर्भ शिक्षक संघाने शिक्षण विभागात चाललेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करत, उच्च माध्यमिक विभागातील (ज्युनियर कॉलेज) शाळांत झालेल्या आयडी घोटाळ्याची चौकशी SIT मार्फत करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात,…