दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर CM हाऊसमध्ये हल्ला, डोक्याला दुखापत
आरोपी राजेश भाई खिमजी, गुजरातचा रहिवासी नवी दिल्ली : बुधवारी सकाळी मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या जनसुनावणीदरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांना थप्पड मारण्यात आली. दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सक्सेना म्हणाले- आरोपीने मुख्यमंत्र्यांचा हात धरला आणि त्यांना ओढले. त्या टेबलाच्या कोपऱ्यावर आदळल्या. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. थप्पड मारण्याची घटना चुकीची आहे….