महसूल विभाग हा राज्याच्या आर्थिक विकासाचा कणा
तंत्रज्ञानाच्या मदतीने महसूल विभाग होणार अधिक सक्षम : मुख्यमंत्री फडणवीस नागपूर : महसूल विभाग हा राज्याच्या आर्थिक विकासाचा कणा असून गतिमानता, पारदर्शकता आणि तत्परतेने सेवा देण्याची त्याची ओळख आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील भारतीय प्रबंध संस्थान (आयआयएम) येथे आयोजित महसूल परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात बोलताना हे विचार व्यक्त केले. …