महाआयटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रताप : जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा, येथील घटना
जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा, येथील घटना ‘महाआयटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रताप’ आधार केंद्रासाठी उकळली रक्कम : आरोपी प्रतीक उमाटे व शेखर ताकसांडे या दोघांवर गुन्हा दाखल “दोन्ही आरोपी फरार : पोलिस त्यांच्या शोधार्थ मोहिमेवर” आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता…चौकशीत दोषी आढळल्याने तक्रार दाखल केली काटा वृत्तसेवा I जिल्हा प्रतिनीधी वर्धा : महिला व बालकल्याण विभागाद्वारे चालविण्यात येणाऱ्या…