मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात : कंटेनरची 25-30 वाहनांना धडक
बोरघाटात कंटेनरब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात 30 ते 35 प्रवासी जखमी रायगड : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज (शनिवार) दुपारी खोपोली परिसरातील बोरघाटात एक अत्यंत भीषण अपघात झाला. ब्रेक फेल झालेल्या एका कंटेनरने 25 ते 30 हून अधिक वाहनांना जोरदार धडक दिली, ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या अपघातात सुमारे 30 ते 35 प्रवासी जखमी…