वरोडा येथे कायदे विषयक माहिती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन
विधी सेवा समिती व कनिष्ठ न्यायालय कळमेश्वर चा उपक्रम का टा वृत्तसेवा I भुषण सवाईकर कळमेश्वर : आज ग्रामपंचायत कार्यालय वरोडा येथे कायदे विषयक माहिती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले विधी सेवा समिती व कनिष्ठ न्यायालय कळमेश्वर येथील प्रधान न्यायाधीश मा. रविंद्र .एल. राठोड, ॲड. हेमंत ताजने, अध्यक्ष…