विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेचा समारोप
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारताना गुरुकुंज आश्रम मोझरी येथील स्वर गुरुकुंजाचे भजन मंडळ. सोबत जितेंद्रनाथ महाराज, जनार्दनपंत बोथे गुरुजी, डॉ. विजयालक्ष्मी थोटे, ज्ञानेश्वर रक्षक व इतर. अन्य विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धक गुरुकुंज आश्रम मोझरी येथील ‘स्वर गुरुकुंजाचे भजन मंडळ’ महाविजेता का टा वृत्तसेवा नागपूर : खासदार…