‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत वृक्षारोपण
‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत वृक्षारोपण मातृसन्मान व हरितक्रांतीसाठी प्रत्येकाने एक झाड लावण्याचा संकल्प करावा : सरपंच संगीता वासनिक का टा वृत्तसेवा I भुषण सवाईकर कळमेश्वर : ‘एक पेड़ माँ के नाम’ हे एक पर्यावरण आणि सामाजिक जाणीव वाढवणारे अभियान असून प्रत्येक व्यक्तीने आपल्या आईच्या सन्मानार्थ, आईच्या वाढदिवशी, आईच्या स्मृतीमध्ये व नवजात बाळासाठी आईच्या…