डाॅ. राजीव पोतदारांचा वाढदिवस विवीध उपक्रमांनी जल्लोषात साजरा
कळमेश्वर येथे रक्तदान शिबिर, पर्यावरणदिना निमित्त रोपट्यांचे वाटप का टा वृत्तसेवा : संजय श्रीखंडे कळमेश्वर: भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डाॅ. राजीव पोतदार यांचा वाढदिवस होमहवन, रक्तदान शिबिर तसेच पर्यावरण दिनानिमित्त रोपट्यांचे वाटप करून उत्साहात साजरा करण्यात आला. भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक तसेच संलग्न संघटनांच्या वतीने डाॅ. पोतदार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. …