मोदींचा कारभार म्हणजे ‘बोलाचा भात, बोलाचीच कढी’ : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
हर्षवर्धन सपकाळ यांची टीका; निवडणुकीतील आश्वासनांचा मागितला हिशोब नागपूर : मोदी सरकारचा कारभार म्हणजे “बोलाचीच कढी बोलाचाच भात’ अशी स्थिती आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी येथे माध्यमांशी बोलताना केली. हॅपी इंडेक्स, बेरोजगार, गरीब गरीब का झाला, २०१४ मध्ये २ कोटी नोकऱ्या देऊ, शेतकरी उत्पन्न दुप्पट करू, स्वामीनाथन आयोग, स्मार्ट सिटी, या पलीकडे…