कोरोना व्हायरसच्या रुग्णात झपाट्याने वाढ
♦ 383 रुग्णांपैकी 316 पेक्षा जास्त रुग्ण एकट्या मुंबईत ♦ महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर मुंबई : देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. आज सक्रिय रुग्णांची संख्या 1252 वर पोहोचली आहे. केरळमध्ये सर्वाधिक 430 रुग्ण आढळले आहेत. सक्रिय रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे 383 रुग्ण आहेत. यापैकी 316 पेक्षा जास्त रुग्ण एकट्या मुंबईत आहेत….