कळमेश्वरात मुस्लिम बांधवांची ईद उत्साहात
कळमेश्वरात मुस्लिम बांधवांची बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी का टा वृत्तसेवा : संजय श्रीखंडे कळमेश्वर : कळमेश्वरसह तालुक्यात मुस्लिम बांधवांनी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली. काल सकाळी ७.३० वा. येथील जामा मस्जिद येथे मौलाना इस्राईल नूरी यांनी ईदुल अजहा यांची नमाज अदा केली. यावेळी…