झोंबणारा प्रश्न करणारा भारताचा मराठमोळा शास्त्रज्ञ
ब्रह्मास्त्र होते तर रामाच्या राज्यात वीज होती का? : डॉ. जयंत नारळीकर भारताच्या प्रगतीच्या आणि वैभवाच्या प्रवासात शास्त्रज्ञांचे योगदान हे सूर्यप्रकाशासारखे आहे. त्यांनी अज्ञानाच्या किर्र अंधाराला दूर सारून देशासाठी विकासाचा मार्ग खुला केला. या मातीत जन्मलेल्या असामान्य बुद्धिमत्तेच्या शास्त्रज्ञांनी विज्ञानाच्या कसोटीवर भारताला…