श्रीगुरूदेव मानव मंदिरात घडला अस्थिविसर्जनाचा प्रेरणादायी सोहळा
स्मृतिदिनी चांगल्या विचारांचा संकल्प करा : ज्ञानेश्वर रक्षक का टा वृत्तसेवा नागपूर : प्रत्येक सजिवाला जीवनाच सत्य मृत्यु आहे हे कळतं. पण याच मृत्युसंस्काराला अनंत अंधरूढ्यांनी ग्रासले आहे. ज्या आई-वडीलांनी आम्हाला हे सुंदर जग दाखवीले. त्याच आई-वडीलांच वृध्दत्व अनेक कुटुंबीयांना त्रासदायक वाटत. त्यातूनच वृध्दाश्रमासारखी विदेशी संस्कृती आज भारतात वाढतांना दिसते आहे. …