कारंजा शहरात रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रा उत्साहात संपन्न
कारंजा शहरात रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रा उत्साहात संपन्न का टा वृत्तसेवा I परमानंद मुदगल कारंजा (घा) प्रतिनिधी : कारंजा शहरात श्रीराम नवमीच्या पावन पर्वानिमित्त श्रीराम नवमी उत्सव समिती व नितीनभाऊ दर्यापुरकर मित्र परिवार यांच्या वतीने भव्य व दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. उत्कृष्ट नियोजन आणि युवा कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळे हा सोहळा शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण…