बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश; ‘मुद्द्यांच्या लढाईसाठी धनुष्यबाण हाती’
बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश; ‘मुद्द्यांच्या लढाईसाठी धनुष्यबाण हाती’ मुंबई : प्रतिनिधी‘प्रहार’ संघटनेचे आक्रमक नेतृत्व आणि सामान्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश करत आपल्या राजकीय प्रवासाचे नवे पर्व सुरू केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचा मुहूर्त साधत त्यांनी शिवसेनेत प्रवेश…