घटस्फोटाच्या वादातून प्रेमविवाहाचा दुर्दैवी शेवट; पत्नीची हत्या, बहिणीसह पतीनेही संपवलं जीवन
2 दिवस रेकी, पत्नीवर गोळीबार अन् काही वेळातच तिघांचा अंत वाढते वैवाहिक संघर्ष आणि घटस्फोटांबाबत गंभीर सामाजिक चिंतेची गरज लखनऊ : प्रेमविवाहातून सुरू झालेल्या एका नात्याचा अत्यंत दुर्दैवी आणि हिंसक शेवट लखनऊमध्ये झाला. एसबीआयमध्ये कार्यरत असलेल्या मानस वाजपेयीने पत्नी दिव्या मिश्रा यांची गोमतीनगर येथील आयसीआयसीआय बँकेबाहेर गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर घरी जाऊन बहिणीला गोळी…