ब्रेकिंग : लोकसभेत राहुल गांधींच्या 50 मिनिटांच्या भाषणावरून गदारोळ
ब्रेकिंग : लोकसभेत राहुल गांधींच्या 50 मिनिटांच्या भाषणावरून गदारोळ ‘इडियट’ शब्दावरून भाजपचा आक्षेप, माफीची मागणी अध्यक्षांनी अनेकदा रोखले, रिजिजूंचा नियमांचा हवाला पेपरफुटी प्रतिबंधक सुधारणा विधेयक आवाजी मताने मंजूर नवी दिल्ली | प्रतिनिधी : लोकसभेत ‘सार्वजनिक परीक्षा (अयोग्य साधनांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026’ वर बुधवारी झालेल्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सुमारे 50 मिनिटांच्या भाषणामुळे…