कळमेश्वरमध्ये देशभक्तीच्या जल्लोषात भव्य तिरंगा बाईक रॅली
कळमेश्वरमध्ये देशभक्तीच्या जल्लोषात भव्य तिरंगा बाईक रॅली शेतकऱ्यांना एमआयडीसीसाठी जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देणार : आमदार डॉ. आशिष देशमुख कळमेश्वर, दि. १४ ऑगस्ट : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सावनेर-कळमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या पुढाकारातून कळमेश्वर येथे शुक्रवारी भव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. हातात तिरंगा घेऊन ‘भारत माता की जय’, ‘जय हिंद’च्या…