तपोवनात पुन्हा मोठी वृक्षतोड : ४४७ वृक्षांपैकी ३०० झाडांची कत्तल
तपोवनात पुन्हा मोठी वृक्षतोड : ४४७ वृक्षांपैकी ३०० झाडांची कत्तल फांद्या नाल्यात, खोडे मातीत गाडल्याचे धक्कादायक वास्तव का टा वृत्तसेवा I नाशिक : साधूग्रामसाठी १,८२५ वृक्षतोडीचा प्रश्न तापलेला असतानाच तपोवनातील आणखी एका वृक्षतोडीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. एसटीपी प्लांटसाठी नाशिक महापालिकेकडून मागितलेल्या ४४७ झाडांपैकी तब्बल ३०० झाडांची कत्तल करण्यात आली असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या प्रत्यक्ष…