तिजोरीत खडखडाट, तरी घोषणांचा पाऊस!
हिवाळी अधिवेशन ‘वांझोटे’ ठरले – विरोधकांचा घणाघात का टा वृत्तसेवा | विशेष प्रतिनिधी नागपूर येथे पार पडलेल्या सात दिवसीय हिवाळी अधिवेशनातून शेतकरी, विदर्भ आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पदरी काहीही न पडल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. अधिवेशन समाप्तीनंतर विरोधकांनी संयुक्त…