“राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाज उन्नतीची प्रभावी चळवळ” – दीपेंद्र लोखंडे
“राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाज उन्नतीचे मोठे व्यासपीठ” नागपूर – “राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थी तत्वातून समाज उन्नतीचा प्रभावी आणि उत्तम उपक्रम असून युवकांना राष्ट्रनिर्मितीत सक्रिय होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देते,” असे प्रतिपादन विभागीय सहसंचालक दीपेंद्र लोखंडे यांनी संताजी महाविद्यालय, नागपूर येथे शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित राष्ट्रीय सेवा…