खापरखेडा पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करा!
मेट्रो प्रकल्पाच्या महाव्यवस्थापकांकडे आमदार डॉ. आशिष देशमुख यांची आग्रही मागणी नागपूर : नागपूरच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात सीताबर्डी ते कोराडी (अंदाजे ११.५ किमी) या मेट्रो मार्गाला मंजुरी मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर, भविष्यातील वाहतूक आणि औद्योगिक वाढ लक्षात घेऊन मेट्रो मार्गाचा विस्तार खापरखेडा पर्यंत करण्याची आग्रही मागणी सावनेर-कळमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ….