अत्यंत वेदनादायी आणि दुर्दैवी घटना
एकाच वेळी एवढ्या प्रवाशांचा मृत्यू होणे मनाला दुःख देणारे : एकनाथ शिंदे मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांनी अहमदाबाद येथील विमानतळावर झालेल्या विमान अपघातावर शोक व्यक्त केला आहे. एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याची घटना मन हेलावून टाकणारी असल्याची भावना या सर्व नेत्यांनी व्यक्त…