बच्चू कडूंच्या उपोषणाला जरांगे पाटील यांचा पाठिंबा
शेतकरी नेत्यांनी एकत्रितपणे पूर्ण राज्य बंद करावे – जरांगे का टा वृत्तसेवा तिवसा : मी शेतकऱ्याचा पोरगा म्हणून येथे आलो आहे, असे स्पष्ट करतानाच बच्चू कडू यांच्या आंदोलनासाठी राज्यातील तमाम शेतकरी नेत्यांनी एकत्र येऊन राज्य बंद करावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी येथे केले. …