महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत दिग्गज मल्लांची दमदार कामगिरी
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत दिग्गजांचा जलवा; सिकंदर, शिवराज, पृथ्वीराज तिसऱ्या फेरीत पुणे : वाघोली येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत दिग्गज मल्लांनी दमदार कामगिरी करत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला असून, स्पर्धेला चांगलीच रंगत आली आहे. रामकृष्ण सातव पाटील कर्तव्य फाऊंडेशनच्या आयोजनाखाली होत असलेल्या या स्पर्धेत गादी आणि माती या दोन्ही प्रकारांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळत…