कल्याणमध्ये ‘फॅमिली गँग’चा पर्दाफाश
कल्याणमध्ये ‘फॅमिली गँग’चा पर्दाफाश; वडिलांकडून बंद घरांची रेकी, मुलांकडून घरफोडी 21 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त; दोन पित्यांसह दोन अल्पवयीन मुलं ताब्यात कल्याण :“कल्याणमध्ये फॅमिली गँगचा पर्दाफाश” या धक्कादायक प्रकरणामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. आपल्या मुलांनी मोठं व्हावं, शिक्षण घ्यावं आणि चांगलं आयुष्य जगावं अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. मात्र कल्याणमध्ये याच्या अगदी उलट प्रकार…