तामिळनाडूत मंदिर-शाळांजवळील 717 दारूची दुकाने बंद होणार
तामिळनाडूत मंदिर-शाळांजवळील 717 दारूची दुकाने बंद होणार मुख्यमंत्री विजय यांची पहिल्याच दिवशी मोठी घोषणा 13 मे रोजी बहुमत चाचणी चेन्नई : C. Joseph Vijay यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच प्रशासनिक निर्णयांना सुरुवात केली आहे. विधानसभेतील आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी राज्यातील मंदिरे, शाळा-महाविद्यालये आणि बसस्थानकांजवळील एकूण 717 दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. सरकारच्या माहितीनुसार, पुढील…