लालपरी आर्थिक संकटात; एसटी महामंडळाचा संचित तोटा 11,160 कोटींवर
लालपरी आर्थिक संकटात; एसटी महामंडळाचा संचित तोटा 11,160 कोटींवर मोफत व सवलतीच्या प्रवासाचा सरकारी परतावा ठरणार महामंडळासाठी संजीवनी नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) गंभीर आर्थिक संकटातून जात असून, महामंडळाचा संचित तोटा तब्बल 11,160.48 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मात्र, गेल्या आर्थिक वर्षात वार्षिक तोट्यात मोठी घट झाल्याने महामंडळ आर्थिकदृष्ट्या सावरण्याचे संकेत मिळत आहेत….