देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला; नागपूरच्या दोन महिला ठार
देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला; नागपूरच्या दोन महिला ठार, ८ जण गंभीर जखमीअक्कलकोट–पंढरपूर दर्शनानंतर परतीच्या प्रवासात भीषण अपघात; चालकाला डुलकी आल्याने कार ट्रकवर आदळली वर्धा, प्रतिनिधी : पंढरपूर व अक्कलकोट येथे देवदर्शन करून आनंदाने नागपूरकडे परतणाऱ्या भाविकांच्या प्रवासावर काळाने घाला घातला. तुळजापूर–नागपूर महामार्गावरील सालोड–नागठाणा परिसरात शनिवारी (२३ मे) पहाटे एका कार आणि उभ्या ट्रकदरम्यान झालेल्या भीषण…