कारंजा तालुक्यात बारावी परीक्षेत विद्यार्थ्यांचे सुयश
का टा वृत्तसेवा I परमानंद मुदगल कारंजा तालुक्यात बारावी परीक्षेत विद्यार्थ्यांचे सुयश मॉडेल ज्युनिअर कॉलेजचा रितेश खवशी तालुक्यात प्रथम कारंजा : उच्च माध्यमिक (बारावी) परीक्षेचा निकाल जाहीर होताच कारंजा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तालुक्यातील गुणवत्तापूर्ण निकालात Model Junior College Karanja येथील विद्यार्थ्यांनी आघाडी घेतली असून विज्ञान शाखेतील रितेश संतोष खवशी याने ८६.३३%…