एसीबीची धडक कारवाई : ७३ सापळ्यांत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना अटक
एसीबीची धडक कारवाई : ७३ सापळ्यांत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना अटकनागपूरमध्ये ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची प्रभावी अंमलबजावणी नागपूर : प्रतिनिधीनागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचाराविरोधात आक्रमक भूमिका घेत ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. सन २०२५ व २०२६ या कालावधीत एसीबीने विविध शासकीय विभागांमध्ये तब्बल ७३ सापळा कारवाया करत अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना रंगेहात अटक केली…